RSS

Tag Archives: poem

मला काय वाटते

मला काय वाटते

कधी कळेल का कुणाला….

मला मी म्हणून जगायच आहे.

नको मला तो चेहऱ्या वरचा मुखवटा

मला हवे आहे , तू मला समजावे जसा मी आहे

मी रागवलो तरी तू नको ना बदलू
मला नव्हते रागवयचे पण् रागवलो

मी विसरलो तरी तू नको न बदलू
मला नव्हते विसरायचे पण विसरलो

कस सांगू खरच कधी कधी नाही मिळत वेळ तुझ्या साठी तू नको ना बदलू

मला हवय न बदलणारं जग
किमान न बदलणारी तू

मला काय वाटते

कधी कळेल का कुणाला…

 

#AB

 
Leave a comment

Posted by on September 12, 2015 in Uncategorized

 

Tags: , ,