पुन्हा एकदा मला तीचीच आठवण आली
वर्ष जरी मावळत असले …. आठवण तशीच आहे ……पहाटे सारखी ..
तिला विसरण्याचे की न आठवण्याचे , काय वचन देऊ तीला नववर्षात
पण देवा उरलेले चार दिवस जगूदे मला …तिच्या आठवणींच्या उन्हात .
-अभिषेक
Advertisement